सात सक्कं त्रेचाळीस Kiran Nagarkar

ISBN:

Published:

Paperback

232 pages


Description

सात सक्कं त्रेचाळीस  by  Kiran Nagarkar

सात सक्कं त्रेचाळीस by Kiran Nagarkar
| Paperback | PDF, EPUB, FB2, DjVu, audiobook, mp3, ZIP | 232 pages | ISBN: | 10.46 Mb

लेखक किरण नगरकर यांची ही जळजळीत आणि बेधडक कादंबरी एक असवसथ अनुभव देते . माणूस आणि तयाचे जगणे केंदरसथानी असलेली आणि तयातील असहायता , नशवरता उलगडून दाखवीत देह व मनाचया अपरिहारय भोगाचे विखारी चटके देणारी ही कादंबरी वासतवाला थेट भिडते .ते सादर करणयाचेMoreलेखक किरण नगरकर यांची ही जळजळीत आणि बेधडक कादंबरी एक अस्वस्थ अनुभव देते . माणूस आणि त्याचे जगणे केंद्रस्थानी असलेली आणि त्यातील असहायता , नश्वरता उलगडून दाखवीत देह व मनाच्या अपरिहार्य भोगाचे विखारी चटके देणारी ही कादंबरी वास्तवाला थेट भिडते .ते सादर करण्याचे तंत्रही निराळे , स्तिमित करणारे , वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे .

भाषाही तशीच आपल्यावर थेट येऊन आदळते , चक्रावते , कधी ओळखीची कधी अनोळखी ! विनोद , कारूण्य , दुःख , भयानकता , मृत्यू , फोलपणा ... भावनांचा कल्लोळ उसळवत , विस्कटून टाकते . वेगळे अनुभवण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच जिवंत अनुभव देणारी ही कादंबरी . (महाराष्ट्र टाइम्स वरून साभार)Enter the sum

Related Archive BooksRelated Books


Comments

Comments for "सात सक्कं त्रेचाळीस":


crane-polska.pl

©2012-2015 | DMCA | Contact us